महाराष्ट्र जलसंपदा विभाग येथे सरळसेवा भरती संदर्भात 4497 जागांची भरती साठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज सुद्धा मागविण्यात आले होते.
यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 नोव्हेंबर 2023 होती.
{tocify} $title={Table of Contents}
WRD Maharashtra Exam Schedule 2023
महाराष्ट्र जलसंपदा विभागाने गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक हे जाहीर केले आहे. यानुसार परीक्षा ही 27 डिसेंबर 2023 ते 02 जानेवारी 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे.
या संदर्भात पदानुसार परीक्षा कोणत्या शिफ्ट मध्ये घेतली जाणार हे जाणून घ्यायचे असल्यास आजच खालील दिलेल्या Schedule ला डाउनलोड करा व आपला पेपर कोणत्या दिवशी आहे ते चेक करा.
$ads={1}
तुम्हाला तुमच्या परीक्षेचा schedule चेक करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर क्लीक करून आजच चेक करा.
तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम चेक करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
WRD Maharshtra
Exam Syllabus - Click Here
$ads={2}
जलसंपदा विभाग भरती
परीक्षा वेळापत्रक - Click Here
सरळसेवा भरती सन २०२३
(गट ब (अराजपत्रित) व गट क )
निम्नश्रेणी लघुलेखक
सुधारीत परिक्षा वेळ - Click Here
सरळसेवा भरती सन २०२३
(गट ब (अराजपत्रित) व गट क )
दिव्यांग उमेदवारांकरिता
सुचना-१८.१२.२३ - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket