महावितरण धाराशिव Apprentice अंतिम निवड यादी जाहीर | Mahavitaran Dharashiv Apprentice Final Merit List 2023

महावितरण मार्फत धाराशिव येथे 150 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात महावितरण धाराशिव ने 06 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

Mahavitaran Dharashiv Apprentice Merit List 2023
Mahavitaran Dharashiv Apprentice Merit List 2023



{tocify} $title={Table of Contents}

 Mahavitaran Dharashiv Apprentice Bharti Update 2023 

महावितरण धाराशिव ने 20 डिसेंबर 2023 रोजी या भरती संदर्भात पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याचे ठरविले होते.

यासंदर्भात संबंधित विभागाने त्यांच्या कार्यलयाच्या नोटीस बोर्डावर याची लिस्ट ही लावण्यात आली आहे.जर तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व आपले नाव निवड यादी मध्ये आहे की नाही ते चेक करा.


$ads={1}

Mahavitaran Dharashiv Apprentice Select List Download 2023 

महावितरण धाराशिव Apprentice भरती संदर्भात खाली दिलेल्या लिंक वरून आजच आपली लिस्ट डाउनलोड करा.

$ads={2}

Electrician List - Click Here 

Wireman List - Click Here 

COPA List - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post