Maharshtra Talathi Bharti Answer Key Download 2023|तलाठी भरती Answer Key जाहीर - जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharshtra Talathi Bharti Answer Key 2023  

महाराष्ट्र तलाठी भरती ची परीक्षा ही 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती.एकूण 19 दिवस 57 शिफ्ट मध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

Maharshtra Talathi Bharti Answer Key Download 2023
Maharshtra Talathi Bharti Answer Key Download 2023 यासंदर्भात तलाठी भरती विभागाने Answer Key ही आज दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे.
यामध्ये उमेदवारांना Answer Key ही 28 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत चेक करता येणार आहे.

{tocify} $title={Table of Contents}

Talathi Bharti Answer Key Download 2023 

आज दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी महाभूमी या विभागाने तलाठी भरती संदर्भात उत्तरतालिका जाहीर केली आहे. तसेच सर्व उमेदवारांच्या लॉगिन ला ही उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

$ads={1}

जर तुम्हाला ही Answer Key डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व आपली Answer Key चेक करा

$ads={2}

 How to Download Talathi Bharti Answer  Key 2023  

  • सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या 

  • त्यानंतर आपला लॉगिन id व पासवर्ड भरा.

  • आता खाली दिलेला Captcha टाका

  • त्यानंतर Post Selection या पर्यायावर Click करा

  • आता तुम्हाला तुमची पोस्ट दिसेल त्यासमोर Action बटन दिले असेल त्यावर एक 👁️ चिन्ह असेल त्यावर क्लीक करा.

  • आता नवीन पेज ओपन होईल 

  • तिथे Candidate Response चा पर्याय दिला आहे त्यावर क्लीक करा

  • आता Click Here To Generate Answer key या पर्यायावर क्लीक करा

  • आता आपली Answer key पुढील कामासाठी save किंवा प्रिंट करा.
Talathi Bharti Final Answer Key 
Download Link - Click Here 

Talathi Bharti 
Final Answer Key Notice - Click Here

तलाठी भरती संदर्भात  यापूर्वी सादर केलेल्या आक्षेप किंवा हरकती मध्ये नव्याने सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार TCS कंपनीकडून यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नामधील 05 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे.तसेच 02 प्रश्नाचे संपूर्ण गुण त्या सत्रातील उमेदवारांना दिले जाणार आहे.

या संदर्भात त्यांनी एक नवीन नोटीस जाहीर केले आहे. व ती नोटीस चेक करायची असेल तर आजच खालील लिंक ला भेट द्या

Talathi Bharti Revised 
Answer Key Download - Click Here 

Talathi Bharti Revised 
Answer Key Notice - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post