ISRO NRSC Recruitment 2023 | इसरो मार्फत NRSC विभागात ITI उमेदवारांना नोकरीची संधी

इसरो मार्फत राष्ट्रीय रिमोट सेंसिंग सेंटर येथे विविध पदांच्या 54 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

ISRO NRSC Technician Recruitment 2023
ISRO NRSC Technician Recruitment 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  54 जागा 

ISRO NRSC Technician Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electronic Mechanic
( Technician B )
33
2 Electrical
( Technician B )
08
3 Instrument Mechanic
( Technician B )
09
4 Digital Photography
( Technician B )
02
5 Desktop Publishing Operator
( Technician B )
02
    

ISRO NRSC Technician  Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 :- 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electronic Mechanic ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे. 

पद क्रमांक 2 :- 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrical ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे. 

पद क्रमांक 3 :- 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Instrument Mechanic  ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे. 

पद क्रमांक 4 :- 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Digital Photography ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे. 

पद क्रमांक 5 :- 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Desktop Publishing Operator ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे. 



ISRO NRSC Technician  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 31 डिसेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

ISRO NRSC Technician  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  500 ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

ISRO NRSC Technician  Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post