SSC MTS Havaldar 2023 Result Declared |SSC MTS व हवालदार 2023 परीक्षेचा निकाल जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार या पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी तात्पुरता निकाल जाहीर केला आहे. 

SSC Havaldar Prelims Result 2023
SSC Havaldar Prelims Result 2023 {tocify} $title={Table of Contents}

SSC MTS & Havaldar Result Update 2023 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवालदार पदाची परीक्षा ही दिनांक 01 ते 14 सप्टेंबर 2023 पर्यंत घेण्यात आली होती. 

या मध्ये दोन प्रकारची पदे होती MTS व हवालदार यापैकी हवालदार या पदांचा निकाल त्यांनी जाहीर केला आहे. हा निकाल तुम्हाला चेक करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.

$ads={1}

SSC MTS & Havaldar Result Download 
2023 

SSC Havaldar पदाचा पूर्व परीक्षेचा तात्पुरता निकाल 07 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एका नोटीस मध्ये निकालाचा कट ऑफ काय लागला व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या नोटीस मध्ये त्यांनी सांगितले आहे की दुसऱ्या परीक्षेला किती उमेदवार पात्र ठरले आहे.

Multi Tasking (Non-Technical) 
Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2023 

List of candidates qualified in CBE for appearing in PET/ PST 
(for the post of Havaldar) - Result 

SSC Havaldar Post Cut off - Click Here 

$ads={2}अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here


Previous Post Next Post