Mahatransco Parbhani Apprentice Bharti 2025|महापारेषण परभणी येथे 29 जागांची Apprentice भरती

महापारेषण मार्फत परभणी येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या  29 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Parbhani Apprentice Bharti 2025
Mahatransco Parbhani Apprentice Bharti 2025



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  29 जागा 

Mahatransco Parbhani ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2025 


पदांचा तपशील -   ITI Electrician Apprentice 

Mahatransco Parbhani ITI Apprentice Recruitment Education Details 2025 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

Mahatransco Parbhani ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2025 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय व EWS साठी 05 वर्षे सूट राहील 

Mahatransco Parbhani ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2025 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - परभणी 

Mahatransco Parbhani ITI Apprentice Recruitment Apply Online 2025 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 डिसेंबर 2025

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2025

ऑफलाईन अर्ज पत्ता - महापारेषण कार्यकारी अभियंता ,अउदा संवसु विभाग , महापारेषण कंपनी परभणी जिंतूर रोड , गणपती चौक , नवीन पावर हाऊस , परभणी - ४३१४०१

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post