SBI Clerk Admit Card Out | SBI Clerk परीक्षेचं हॉल तिकीट जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत clerk पदांच्या 8773 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात आज आपण हॉल तिकीट संदर्भात अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. 

SBI Clerk Admit Card Download 2023
SBI Clerk Admit Card Download 2023 
{tocify} $title={Table of Contents}

SBI Clerk Prelims Admit Card 2023 

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत clerk पदांच्या परीक्षेसाठी IBPS मार्फत परीक्षेचं हॉल तिकीट हे जाहीर करण्यात आले आहे. 

SBI Clerk Prelims परीक्षा ही दिनांक 05 , 06 , 11 व 12 डिसेंबर 2023 ला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 8773 जागांची भरती करण्यात येणार आहे.

$ads={1} 

SBI Clerk Prelims 2023 - 24 Hall Ticket Download 

स्टेट बँक ऑफ इंडिया ने या परीक्षेचं हॉल तिकीट जाहीर केले आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करायला विसरू नका.

  • सर्वात आधी " SBI CLERK Admit Card Download " या लिंक ला क्लीक करा.

  • आता तुमच्या समोर हॉल तिकीट डाउनलोड चे पेज ओपन होईल.

  • आता त्या ठिकाणी आवश्यक ती माहिती भरा.

  • Registration Number व पासवर्ड टाका.

  • पासवर्ड विसरले असेल तर जन्म तारीख टाकून चेक करू शकता. जन्म तारीख ही (DD-MM-YY) या फॉरमॅट मध्ये भरावी यामध्ये YY च्या ठिकाणी जन्म तारखेच्या शेवटचे दोन अंक टाका
 
उदाहरण :- समजा तुमचा जन्म 05 जानेवारी 2023 या तारखेचा आहे तर पासवर्ड 05-01-23 असा टाकावा.

$ads={2}

SBI CLERK Prelims 
2023 Admit Card 
Download - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post