Mahatransco Wardha Apprentice List 2023|महापारेषण वर्धा Apprentice निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

महापारेषण मार्फत वर्धा येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात एकूण 19 जागांची Apprentice भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी ऑनलाईन तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

Mahatransco Wardha Apprentice Bharti 2023
Mahatransco Wardha Apprentice Bharti 2023 



या भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 ऑक्टोबर 2023 होती. तसेच स्वहस्ते किंवा पोस्टाने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑक्टोबर 2023 होती.

{tocify} $title={Table of Contents}

Mahatransco Wardha ITI Apprentice Bharti Update 2023 

महापारेषण मार्फत वर्धा येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज छाननी केली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची त्यांनी गुणवत्तेच्या आधारे तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.

$ads={1} 

ज्या उमेदवारांचे नाव हे तात्पुरती निवड यादी मध्ये आहे. अशा उमेदवारांची आता कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यासाठी कागदपत्रे पडताळणी ही 29 डिसेंबर 2023 पर्यंत केली जाणार आहे.

यामध्ये कागदपत्रे पडताळणी ही कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात केली जाणार आहे. या कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी निवड यादीमधील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी स्वखर्चाने हजर राहणे गरजेचे राहणार आहे.

$ads={2} 

Mahatransco Wardha Apprentice Merit List 2023 


महापारेषण वर्धा 
शिकाऊ उमेदवार भरती 
तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी - Click Here 

महापारेषण वर्धा 
शिकाऊ उमेदवार भरती दुसरी
तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी - Click Here  

महापारेषण वर्धा 
शिकाऊ उमेदवार भरती तिसरी
तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी - Click Here   




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post