MSETCL Nagpur Ringmain Division Apprentice 2024|महापारेषण नागपूर रिंगमेन विभागात Apprentice 2024 भरती सुरू

महापारेषण मार्फत नागपूर रिंगमेन विभाग येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 22 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Nagpur Ringmain Division Apprentice 2024
Mahatransco Nagpur Ringmain Division Apprentice 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  22 जागा 

Mahatransco Nagpur Ringmain Division Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील - ITI Apprentice Trainee  

( Electrician ) - 22 जागा 

Mahatransco Nagpur Ringmain Division Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

Mahatransco Nagpur Ringmain Division Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahatransco Nagpur Ringmain Division Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - नागपूर रिंगमेन विभाग 

Mahatransco Nagpur Ringmain Division Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here


ऑनलाइन अर्ज लिंक - Click Here 

ऑफलाईन अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता , ग्रहण केंद्र रिंगमेन विभाग , क्वार्टर टाइप II/1 , 132 KV बेसा उपकेंद्र , नागपूर - 440034 या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 मार्च 2024 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post