महावितरण यवतमाळ दारव्हा विभाग निवड यादी जाहीर | Mahavitaran Yavatmal Darvha Apprentice List 2024

महावितरण मार्फत यवतमाळ दारव्हा येथे 46 जागांची Apprentice भरती निघाली होती. या भरती संदर्भात 12 ते 21 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

Mahavitaran Yavatmal Apprentice Merit List 2024
Mahavitaran Yavatmal Apprentice Merit List 2024 



या संदर्भात नवीन Update आली आहे त्याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
 
{tocify} $title={Table of Contents}


Mahavitaran Yavatmal Darvha Apprentice Update  2024 

महावितरण दारव्हा विभाग येथे Apprentice भरतीसाठी आलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असून आता त्यामध्ये पात्र उमेदवरांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे त्यांनी ठरवले आहे.


 Mahavitaran Darvha Yavatmal Apprentice Merit List 2024 

महावितरण मार्फत दारव्हा विभाग येथे Apprentice भरती संदर्भात कागदपत्रे पडताळणी ही 13 मार्च 2024 रोजी सकलाई 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

जर तुम्हाला तुमचे नाव या यादीमध्ये आहे का हे चेक करायचे असेल तर आजच खालील लिंक ला नक्की भेट द्या

Mahavitaran Darvha 
Apprentice Provisional
Merit List 2024 - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post