Mahatransco Typist & Vidyut Sahayak Bharti 2023|महापारेषण विद्युत सहाय्यक व टंकलेखक भरती 2023

महापारेषण विद्युत सहाय्यक व टंकलेखक येथे विविध पदांच्या 03 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Typist & Vidyut Sahayak Bharti 2023
Mahatransco Typist & Vidyut Sahayak Bharti 2023 




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  03 जागा 

Mahatransco Typist & Vidyut Sahayak Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 टंकलेखक मराठी 01
2 विद्युत सहाय्यक पारेषण ( कंत्राटी ) 02
    

Mahatransco Typist & Vidyut Sahayak Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

टंकलेखक ( मराठी ) :- 

(i) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा 

(ii) शासकिय परीक्षा मंडळाचे मराठी टंकलेखनाचे 30 wpm टायपिंग चे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.  

(iii) उमेदवार MS - CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

विद्युत सहाय्यक पारेषण ( कंत्राटी ) :- 

(i) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 

Mahatransco Typist & Vidyut Sahayak Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 26 डिसेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे 

Mahatransco Typist & Vidyut Sahayak Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

टंकलेखक ( मराठी ) - 300 ₹/- 

विद्यूत सहाय्यक पारेषण ( कंत्राटी ) - 250 ₹/- 


टीप :- वरील परीक्षा शुल्क हे राष्ट्रीयकृत बँकेतून डिमांड ड्रॅफ्ट च्या सहाय्याने भरणे गरजेचे आहे. हे शुल्क "महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. " यांच्या नावाने काढणे गरजेचे आहे. डिमांड ड्रॅफ्ट हा CTS कोड असलेला असावा जर त्यावर CTS कोड नसेल तर असा डिमांड ड्रॅफ्ट सोबत केलेला अर्ज अवैध ठरविण्यात येईल. 
डिमांड ड्रॅफ्ट च्या मागे स्वतःचे संपूर्ण नाव व ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचे नाव लिहिणे गरजेचे आहे.

नोकरी ठिकाण - मुंबई

Mahatransco Typist & Vidyut Sahayak Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - 
"मुख्य महाव्यवस्थापक (मासं)” महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नं. सी-१९, ७ वा मजला, मानव संसाधन विभाग, बांद्रा-कुर्ला संकुल बांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post