Maha Food Bharti 2023 | अन्न व नागरी पुरवठा विभागात 345 जागांची भरती

महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभाग येथे विविध पदांच्या  345 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahafood Recruitment 2023
Mahafood Recruitment 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  345 जागा 

Maha Food Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 पुरवठा निरीक्षक 324
2 उच्चस्तर लिपिक 21
    

Maha Food Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 :- 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आवश्यक 
( Food Technology किंवा  Food Science मध्ये पदवी असल्यास प्राधान्य राहील ) 

(ii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

पद क्रमांक 2 :- 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक  

(ii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

Maha Food Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 01 डिसेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय / अनाथ / EWS प्रवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील 

टीप :- 03 मार्च 2023 च्या शासन निर्णय नुसार कमाल वयोमर्यादा मध्ये 02 वर्षाची अतिरिक्त शिथिलता लागू राहील 

Maha Food Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

  • खुला प्रवर्ग - 1000 ₹/-

  • राखीव / अनाथ / EWS - 900 ₹/- 

  • माजी सैनिक - फी नाही 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Maha Food Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

Hand Written Declaration Format :- 

Declaration

I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by 
me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.
 
(Candidates Signature)

टीप :- वरील Declaration हे पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहावे त्यानंतर स्कॅन करून फॉर्म भरताना अपलोड करणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post