SECR Nagpur Apprentice Merit List Declared 2023|SECR नागपूर शिकाऊ उमेदवार निवड यादी जाहीर

SECR नागपूर येथे विविध पदांच्या 772 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती या साठीची नवीन update आली आहे. तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

SECR Nagpur ITI Apprentice Select List 2023
SECR Nagpur ITI Apprentice Select List 2023 




{tocify} $title={Table of Contents}


SECR Nagpur ITI Apprentice Merit List 2023 

SECR नागपूर येथे शिकाऊ उमेदवार साठी 772 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या संदर्भात त्यांनी 08 जून 2023 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते यासाठी 07 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.

$ads={1}

SECR Nagpur Apprentice Merit List Download 2023 

SECR नागपूर अंतर्गत तात्पुरती निवड यादी मध्ये नाव असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी त्यांना ट्रेड नुसार दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे. याविषयी अधिक माहिती त्यांनी जाहीर केलेल्या लिस्ट मध्ये दिले आहे.

यामध्ये कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 05 ते 15 सप्टेंबर 2023 दरम्यान घेतली जाणार आहे. जर तुम्हाला लिस्ट वर काही आक्षेप घ्यायचा असल्यास तुम्ही याबाबत लेखी तक्रार संबंधित कार्यालयात 20 सप्टेंबर पर्यंत संबंधित कार्यालयात लेखी तक्रार दाखल करू शकतात.

$ads={2}


SECR Nagpur Apprentice 
Provisional Merit List - Click Here 

SECR Nagpur Apprentice 
2nd Merit List For 
Document Verification 2023 - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post