Mahavitaran Bhandara ITI Apprentice Bharti 2023|महावितरण भंडारा Apprentice भरती 2023

महावितरण मार्फत भंडारा येथे विविध पदांच्या 31 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Bhandara ITI Apprentice Bharti 2023
Mahavitaran Bhandara ITI Apprentice Bharti 2023 




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  31 जागा 

Mahavitaran Bhandara ITI Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electrician 21
2 Wireman 10
    

Mahavitaran Bhandara ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

(iii) सदर भरती प्रक्रिया फक्त भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहे 

Mahavitaran Bhandara ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Bhandara ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - भंडारा 

Mahavitaran Bhandara ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक -

S.R. पदाचे नाव Apply Link 
1 Electrician Click Here 
2 Wireman Click Here 
 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 डिसेंबर 2023

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता , महावितरण कार्यालय , C/O श्री गोबडे BLD रेस्ट हाऊस साकोली समोर, बस स्टॉप साकोली जवळ, भंडारा - 441802


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post