शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे गट ड पदांच्या 680 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 680 जागा
GMC Nagpur Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | गट ड ( वर्ग - 4 ) | 680 |
GMC Nagpur Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
GMC Nagpur Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 30 डिसेंबर 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील
टीप - 03 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिध्द होणाऱ्या भरती करिता कमाल वयोमर्यादा मध्ये 02 वर्षाची अतिरिक्त शिथिलता लागू राहील.
GMC Nagpur Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 1000 ₹/-
राखीव प्रवर्ग / मागास प्रवर्ग / EWS प्रवर्ग - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - नागपूर
GMC Nagpur Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
Information Brochure - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2024 रोजी ( रात्री 11:59 पर्यंत )
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs