MSRTC Akola Apprentice List 2023|MSRTC अकोला Apprentice लिस्ट जाहीर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला येथे 80 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या संदर्भात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

MSRTC Akola Apprentice List 2023
MSRTC Akola Apprentice List 2023



{tocify} $title={Table of Contents}

MSRTC Akola ITI Apprentice Merit List 2023 


MSRTC Akola ITI Apprentice संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सत्र 2023 - 24 करीता राज्य परिवहन शिकाऊ उमेदवारांचे प्राप्त गुणवत्ता नुसार यादीतील नमूद उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात येणार आहे.


$ads={1}

गुणवत्ता यादी मध्ये नाव असलेल्या उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणी ही विभागीय कार्यालय , राकय परिवहन कार्यालय अकोला , या ठिकाणी 16 नोव्हेंबर 2023 रोजी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. 

जर तुम्हाला ही तात्पुरती निवड यादी डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा व आजच लिस्ट डाउनलोड करा.

 MSRTC Akola Apprentice List 2023 

महाराष्ट्र राज्य मार्ग 
परिवहन महामंडळ अकोला 
तात्पुरती शिकाऊ उमेदवार 
गुणवत्ता यादी - Click Here 

$ads={2}




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post