MSETCL Waluj Apprentice Bharti 2023|महापारेषण वाळूज शिकाऊ उमेदवार भरती 2023

महापारेषण वाळूज येथे विविध पदांच्या 08 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Waluj Apprentice Bharti 2023
MSETCL Waluj Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  08 जागा 

MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    ITI Electrician Apprentice 

MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 

MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 19 ऑक्टोबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय / आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे शिथिलक्षम राहील 

MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 


अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - वाळूज 

MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here


$ads={2}

अर्ज लिंक - Click Here 

ऑफलाईन अर्ज पत्ता - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,कार्यकारी अभियंता,400 KV ग्रहण केंद्र विभाग , वाळूज , प्लॉट क्रमांक L2, L3 , एमआयडीसी वाळूज,   ( औरंगाबाद ) छत्रपती संभाजीनगर - 431126

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑक्टोबर 2023 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post