MSETCL Ektuni ITI Apprentice Bharti 2023|महापारेषण एकतुनी शिकाऊ उमेदवार भरती 2023

महापारेषण मार्फत एकतुनी येथे विविध पदांच्या 08 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Ektuni ITI Apprentice Recruitment 2023
MSETCL Ektuni ITI Apprentice Recruitment 2023 


{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  08 जागा 

MSETCL Ektuni ITI Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - Electrician Apprentice 

MSETCL Ektuni ITI Apprentice  Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 

MSETCL Ektuni ITI Apprentice  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 19 ऑक्टोबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक साठी 05 वर्षे सूट राहील 

MSETCL Ektuni ITI Apprentice  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जाची पद्धत - ऑफलाईन व ऑनलाईन 

नोकरी ठिकाण - एकतुनी 

MSETCL Ektuni ITI Apprentice  Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑक्टोबर 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,कार्यकारी अभियंता,765 KV ग्रहन केंद्र विभाग ,एकतुनी ,जुने पॉवर हाऊस , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग , जुबली पार्क जवळ , रोहिला गड फाटा , एकतुनी ता. पैठण  जिल्हा छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) - 431001 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post