MSETCL Pune Manchar Apprentice Bharti 2023|महापरेषण मंचर पुणे येथे ITI पास उमेदवारांसाठी Apprentice ची सुवर्णसंधी

महापारेषण मंचर येथे आयटीआय Apprentice पदांच्या 19 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
MSETCL Pune Manchar Apprentice 2023
MSETCL Pune Manchar Apprentice 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  19 जागा 

MSETCL Pune Manchar ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2032 


पदांचा तपशील -  ITI Apprentice 

MSETCL Pune Manchar ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतुन Electrician ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

MSETCL Pune Manchar ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

MSETCL Pune Manchar ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे 

MSETCL Pune Manchar ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2023 

टीप :- 

(i) पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

(ii) सर्व अर्जदारांना 18 ऑक्टोबर 2023 रोजी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्स प्रतिसह निवडीसाठी कार्यालयीन पत्त्यावर सकाळी 11 वाजता हजर राहणे आवश्यक आहे.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post