MSETCL Kolhapur Apprentice Document Verification 2023
महापारेषण मार्फत कोल्हापूर येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात एकूण 37 जागांची Apprentice भरती निघाली होती.
या भरती संदर्भात त्यांनी ऑनलाईन अर्ज बोलविले होते त्यानुसार खूप जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असून त्यानुसार त्यांनी अर्ज केलेल्या सर्वच उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलविले आहे.
{tocify} $title={Table of Contents}
MSETCL Kolhapur Apprentice Document Verification List 2023
महापारेषण कोल्हापूर विभागाने उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी बोलविले असून त्यानुसार पात्र उमेदवारांना तिथे जाताना आवश्यक ते मूळ कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे.
यामध्ये कागदपत्रे पडताळणी साठी जाताना उमेदवारांना खालील कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे.
- दहावी पास गुणपत्रिका मूळ प्रत व त्याची Xerox प्रत
- आयटीआय पास गुणपत्रिका मूळ प्रत व त्याची Xerox प्रत
- जातीचा दाखला मूळ प्रत व त्याची Xerox प्रत
- EWS प्रमाणपत्र मूळ प्रत व त्याची Xerox प्रत
वरील कागदपत्रे घेऊन 09 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 09 वाजता हजर राहणे आवश्यक आहे.
$ads={1}
जर तुम्हाला यासंदर्भात कार्यालयाने पाठवलेली लिस्ट डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक चा वापर करा.
MSETCL Kolhapur Apprentice Document Verification List 2023
MSETCL Kolhapur Apprentice
Document Verification List
( xl Format File ) - Click Here
$ads={2}
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result