महाराष्ट्र क्रीडा विभागात 111 जागांची सरळसेवा भरती|Maharashtra Sports Department Recruitment For Various Post

महाराष्ट्र क्रीडा विभाग येथे विविध पदांच्या 111 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Maharashtra Sports Department Recruitment 2023
Maharashtra Sports Department Recruitment 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  111 जागा 

Maharashtra Sports Department Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


S.R. Post Name Vacancy
1 क्रीडा अधिकारी 59
2 क्रीडा मार्गदर्शक 50
3 निम्नश्रेणी लघुलेखक 01
4 शिपाई 01
  

  

Maharashtra Sports Department Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 01 जून 2023 रोजी 

  • क्रीडा अधिकारी - 

(१) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण.

किंवा

(२) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण.

किंवा

(१) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण

किंवा

(२) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.


  • क्रीडा मार्गदर्शक - 

(१) सांविधिक विद्यापीठाच्या कला/विज्ञान/वाणिज्य विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण.

किंवा

(२) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण.

किंवा

(१) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे.

किंवा

(२) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.


  • निम्नश्रेणी लघुलेखक - 

(१) माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. 

(२) १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

  • शिपाई - 

किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 

Maharashtra Sports Department Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 01 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Maharashtra Sports Department Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

Open - 1000 ₹/- 

OBC / EWS / SC / ST /
ORPHAN / PWD - 900 ₹/- 



नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

Maharashtra Sports Department Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here 

Hand Written Declaration Format :- 

Declaration 

“I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the application 
form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

( उमेदवाराची स्वाक्षरी ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post