Hingoli Kotwal Bharti 2023|हिंगोली कोतवाल भरती 2023

हिंगोली येथे कोतवाल पदांच्या  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


Hingoli Kotwal Bharti 2023
Hingoli Kotwal Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  53 जागा 

Hingoli Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

SR मंडळाचे नाव एकूण जागा
1 औंढा ( ना ) 10
2 हिंगोली 19
3 कळमनुरी 10
4 सेनगाव 14
   

Hingoli Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा किमान 04 थी ऊत्तीर्ण असावा

(ii) उमेदवारास मराठी लिहिता , वाचता येणे आवश्यक आहे.

(iii) उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा


Hingoli Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 24 जुलै 2023 रोजी

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Hingoli Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - ६०० ₹/- 

राखीव प्रवर्ग - ४०० ₹/- 

वरील शुल्क डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे व डिमांड ड्रॅफ्ट हा संबंधित तहसिल च्या नावाने असावा अधिक माहितीसाठी कृपया संबंधित तालुक्याची जाहिरात बघावी.


नोकरी ठिकाण - हिंगोली , औंढा ( ना ) , कळमनुरी , सेनगाव 

Hingoli Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना  -

SR मंडळाचे नाव जाहिरात
1 औंढा ( ना ) Click Here 
2 हिंगोली Click Here 
3 कळमनुरी Click Here 
4 सेनगाव Click Here 

$ads={2}

अर्ज पत्ता -  संबंधित तहसिल कार्यालय 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post