Latur Kotwal Bharti 2023|लातूर जिल्ह्यात 04 थी पास वर 87 जागांची कोतवाल भरती

लातूर येथे कोतवाल पदांच्या 87 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Latur Kotwal Bharti 2023
Latur-Kotwal-Bharti-2023




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  87 जागा 

Latur Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -   

S.R तालुका जागा
1 चाकूर तालुका 12
2 शिरूर अनंतपाळ तालुका 06
3 देवणी तालुका 03
4 निलंगा तालुका 14
5 अहमदपूर तालुका 19
6 औसा तालुका 13
7 लातूर तालुका 15
8 एकूण जागा 87 जागा



Latur Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 04 थी पास आवश्यक 

(ii) उमेदवार हा संबंधित तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

Latur Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 31 जुलै 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Latur Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

परीक्षा फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक - 400 ₹/- 

वरील परीक्षा शुल्क हे तहसिल कार्यलयाने दिलेल्या जाहिरात नुसार डिमांड ड्राफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे त्याविषयी अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघावी 

नोकरी ठिकाण - लातूर 

Latur Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना  -
S.R तालुका जाहिरात 
1 चाकूर तालुका Click Here
2 शिरूर अनंतपाळ तालुका Click Here
3 देवणी तालुका Click Here
4 निलंगा तालुका Click Here
5 अहमदपूर तालुका Click Here
6 औसा तालुका Click Here 
7 लातूर तालुका Click Here 



$ads={2}

अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाइन संबंधित तहसिल कार्यालयात

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post