Satara Anagnwadi Madatnis Bharti 2023|सातारा जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती

Satara Anagnwadi Madatnis Bharti 2023|सातारा जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती 

Satara Anganwadi Madatnis Recruitment 2023
Satara Anganwadi Madatnis Recruitment 2023



सातारा जिल्ह्यात येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 59 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  59 जागा 

Satara Anganwadi Madatnis Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

  • सातारा - 49 जागा 

  • खंडाळा - 03 जागा 

  • लोणंद - 03 जागा 

  • वाई - 02 जागा 

  • महाबळेश्वर - 01 जागा 

  • फलटण - 01 जागा 

Satara Anganwadi Madatnis Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा किमान 12 वि पास असणे आवश्यक आहे.

(ii) सदर पदाकरिता फक्त महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

(iii) उमेदवार हा स्थानिक नगर परिषद किंवा नगरपंचायत चा रहिवासी असावा 


Satara Anganwadi Madatnis Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवाराला 05 वर्षे सूट राहील 

Satara Anganwadi Madatnis Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - सातारा 

Satara Anganwadi Madatnis Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज लिंक - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा पश्चिम, केदार बिल्डिंग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शोजारी, सदर बाजार, सातारा 415001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post