Parbhani Anganwadi Bharti 2023|परभणी जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस साठी 42 जागांची भरती

Parbhani Anganwadi Helper Bharti 2023

Parbhani Anganwadi Helper Bharti 2023
Parbhani Anganwadi Helper Bharti 2023



परभणी येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 42 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 42 जागा 

Parbhani Anganwadi Helper Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  अंगणवाडी मदतनीस 

Parbhani Anganwadi Helper Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा किमान 12 वि ऊत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवार हा स्थानिक प्रकल्पाअंतर्गत रहिवासी असावा 

(iii) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.

Parbhani Anganwadi Helper Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 19 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Parbhani Anganwadi Helper Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - परभणी 

Parbhani Anganwadi Helper Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here



अर्ज पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी, जुनी जिल्हा परिषद ईमारत , तळमजला, जिंतूर रोड परभणी 

$ads={2}


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post