Maha DTP Town Planner Assistant Admit Card Download 2023|महाराष्ट्र नगररचना विभाग रचना सहाय्यक पदाचे हॉल तिकीट जाहीर
Maha DTP Assistant Town Planner Admit Card Download 2023 |
Maha DTP Assistant Town Planner Admit Card Download 2023
{tocify} $title={Table of Contents}
महाराष्ट्र नगररचना विभाग अंतर्गत नगर रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित या पदांच्या एकूण 177 जागांच्या भरती संदर्भात आज दिनांक 18 मे 2023 रोजी परीक्षेचं हॉल तिकीट हे जाहीर झाले आहे.
जर तुम्ही या भरती संदर्भात अर्ज केला असेल व तुम्हाला हॉल तिकीट downlaod करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता.
How to Download Assistant Town Planner Admit Card 2023
(i) सर्वात आधी खाली दिलेल्या Maha DTP Assistant Town Planner Admit Card download या लिंक वर क्लिक करा.
(ii) त्यानंतर तुमच्या समोर एक वेबपेज ओपन होईल त्यावर तुम्हाला आवश्यक ती माहिती भरणे आवश्यक.
(iii) सर्वात आधी तुमचा USER ID जो तुम्ही फॉर्म भरताना ई-मेल ला आला असेल तो टाका.
(iv) त्यांनतर तुम्ही फॉर्म भरताना जो पासवर्ड वापरला असेल तो भरा.
(v) आता submit करा.
(Vi) आता तुमच्या समोर हॉल तिकीट generate साठी लिंक येईल त्यावर क्लीक करा.
(Vii) आता तुमचे हॉल तिकीट हे save किंवा प्रिंट करा.
Maha DTP
Assistant Town Planner
Admit Card Download Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket