PCMC Recruitment Hall Ticket Download 2023|पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात 184/2022 हॉल तिकीट जाहीर

PCMC Recruitment Hall Ticket Download 2023|पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात 184/2022 हॉल तिकीट जाहीर 

PCMC Bharti Hall Ticket Download 2023
PCMC Bharti Hall Ticket Download 2023


PCMC Bharti Hall Ticket Download 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मागच्या वर्षी वर्तमानपत्र मध्ये नोकर भरती संदर्भात जाहिरात क्रमांक 184/2022 ही प्रसिद्ध करण्यात आली होती.

या भरती संदर्भात त्यांनी परीक्षा ही दिनांक 26 ते 28 मे 2023 दरम्यान आयोजित करण्याचे ठरविले आहे तसेच यासाठी चे हॉल तिकीट हे दिनांक 18 मे 2023 पासून उपलब्ध झाले आहे.

जर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लीक करा व आजच आपले हॉल तिकीट डाउनलोड करा.

PCMC Recruitment 
Hall Ticket Download Link - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post