Collector Office Washim Recruitment 2023|जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे शिपाई व वाहनचालक पदाची भरती
Collector Office Washim Recruitment 2023
जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे विविध पदांच्या शिपाई व वाहनचालक साठी भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
एकूण जागा -  नमूद नाही 
Collector Office Washim Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -  
वाहनचालक
शिपाई 
Collector Office Washim Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता  - 
वाहनचालक - 
(i) उमेदवार हा किमान 10 वि ऊत्तीर्ण  असावा
(ii) उमेदवाराकडे हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे.
(iii) उमेदवाराला किमान 03 वर्षे जड वाहन चालविण्याचा अनुभव असावा.
(iv) उमेदवारांकडे बॅज बिल्ला असावा
शिपाई - 
(i) उमेदवार हा 10 वि ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे
Collector Office Washim Recruitment Age LImit Details 2023
वयाची अट - किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहे 
Collector Office Washim Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -  फी नाही 
नोकरी ठिकाण - वाशिम
Collector Office Washim Recruitment Apply Offline 2023
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
अर्ज पद्धत - ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 मे 2023
ऑफलाईन अर्ज पत्ता - जिल्हा पुरवठा अधिकारी , आस्थापना लिपिक , पुरवठा विभाग , जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम 
टीप - अर्ज स्वतः कार्यालयात येऊन सादर करणे आवश्यक ई-मेल किंवा पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही 
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 
| Follow Us On | Social Media | 
|---|---|
| Google News | Click Here | 
| YouTube | Click Here | 
| Telegram | Click Here | 
| Facebook Page | Click Here | 
Tags:
Latest Jobs
