Mahila Bal Vikas Vibhag Nashik Recruitment 2023|महिला व बालविकास विभाग नाशिक येथे 14 जागांची भरती

Mahila Bal Vikas Vibhag Nashik Recruitment 2023|महिला व बालविकास विभाग नाशिक येथे 14 जागांची भरती 

Mahila & Bal Vikas Vibhag Nashik Recruitment 2023
Mahila & Bal Vikas Vibhag Nashik Recruitment 2023

महिला व बालविकास विभाग नाशिक येथे विविध पदांच्या 14  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


Mahila Bal Vikas Vibhag Nashik Recruitment 2023


एकूण जागा -  14 जागा 

पदांचा तपशील -  

  1. शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक 
  2. मदतनीस तथा पहारेकरी
  3. स्वच्छता कर्मचारी
  4. समुपदेशक
  5. स्वयंपाकी
  6. काळजी वाहक.

Mahila Bal Vikas Vibhag Nashik Recruitment Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक - 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.पी. एड पदवी ऊत्तीर्ण आवश्यक 

मदतनीस तथा पहारेकरी - दहावी उत्तीर्ण आवश्यक 

स्वच्छता कर्मचारी - दहावी उत्तीर्ण आवश्यक

समुपदेशक - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र 

किंवा 

समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी 

(ii) MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 


स्वयंपाकी - दहावी उत्तीर्ण आवश्यक

काळजी वाहक - बारावी उत्तीर्ण आवश्यक

Mahila Bal Vikas Vibhag Nashik Recruitment Age Limit 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नाशिक , मालेगाव , मनमाड

Mahila Bal Vikas Vibhag Nashik Recruitment Apply Offline 2023


जाहिरात व ऑफलाईन अर्ज  - Click Here

अर्ज करण्याचा पत्ता - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ४२२०११

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 मे 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post