SDSC SHAR Recruitment 2023|सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात 94 जागांची भरती सुरू

SDSC SHAR Recruitment 2023|सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात 94 जागांची भरती सुरू 

SDSC Recruitment 2023
SDSC Recruitment 2023 

ISRO SDSC Recruitment 2023


सतीश धवन अंतरिक्ष केंद्र येथे विविध पदांच्या 94 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  94 जागा 

ISRO SDSC Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  

  • Technical Assistant - 12 जागा 

  • Scientific Assistant - 06 जागा

  • Library Assistant 'A' - 02 जागा 

  • Technician 'B' / Draughtsman 'B' - 72 जागा 

 ISRO SDSC Recruitment Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

  • Technical Assistant - 
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक 

  • Scientific Assistant - ।
मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात B.sc पदवी ऊत्तीर्ण आवश्यक

  • Library Assistant 'A' - 

(i) प्रथम श्रेणीतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक 
(ii)प्रथम श्रेणी मध्ये पदव्युत्तर पदवी ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्था.

  • Technician 'B' / Draughtsman 'B' - 

(i) 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 
(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

ISRO SDSC Recruitment Age Limit 2023



वयाची अट - दिनांक 16 मे 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  

पद क्रमांक 02 ते 10 - 750 ₹/- 

पद क्रमांक 11 ते 26 - 500 ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

 

ISRO SDSC Recruitment Apply Online 2023


जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 मे 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post