Mahatransco Panvel Apprentice Provisional Select List 2023|महापारेषन पनवेल शिकाऊ उमेदवार तात्पुरती निवड यादी जाहीर

Mahatransco Panvel Apprentice Provisional Select List 2023|महापारेषन पनवेल शिकाऊ उमेदवार तात्पुरती निवड यादी जाहीर 

Mahatransco Panvel Apprentice Provisional Merit List Declared 2023
Mahatransco Panvel Apprentice Provisional Merit List Declared 2023

महापारेषण पनवेल ततात्पुरती निवड यादी : महापारेषण मार्फत पनवेल येथे शिकाऊ उमेदवार साठी भरती निघाली होती. या भरती संदर्भात आज दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी त्यांनी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली आहे.

तात्पुरत्या निवड यादी मध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची निवड ही 10 वि व ITI च्या एकत्रित गुणांच्या सरासरी नुसार केली आहे. 

ज्या उमेदवारांचा समावेश तात्पुरती निवड यादी मध्ये असेल त्यांनी 18 एप्रिल 2023 पूर्वी आपली कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यावी. या साठी आवश्यक कागदपत्रे व त्यासंदर्भात कागदपत्रे पडताळणी चा पत्ता हा pdf यादी मध्ये त्यांनी सांगितला आहे.

 Mahatransco Panvel Apprentice Provisional Select List 2023 


दिनांक 11 एप्रिल 2023
महापारेषण पनवेल 
शिकाऊ उमेदवार भरती
तात्पुरती निवड यादी  - Click Here 

दिनांक 27 एप्रिल 2023
महापारेषण पनवेल 
शिकाऊ उमेदवार 
दुसरी निवड यादी - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post