Ordnance Factory Bhandara Apprentice Recruitment 2023|आयुध निर्माणी भंडारा येथे 40 जागांची Apprentice भरती सुरू
Ordnance Factory Bhandara Apprentice Recruitment 2023
आयुध निर्माणी भंडारा येथे विविध पदांच्या 40 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 40 जागा
पदांचा तपशील - स्नातक Apprentice
Ordnance Factory Bhandara Apprentice Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
Ordnance Factory Bhandara Apprentice Age Limit 2023
वयाची अट - किमान 18 वर्षे आहे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - भंडारा
Ordnance Factory Bhandara Apprentice Offline Form 2023
जाहिरात - Click Here
ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here
अर्ज करण्याचा पत्ता -
आयुध महाप्रबंधक, आयुध कारखाना भंडारा, जवाहरनगर, भंडारा , महाराष्ट्र ४४१९०६
टीप - अर्ज करताना लिफाफा वर " आ. नि. भंडारा , येथे सामान्य शाखेमध्ये सामान्य शाखेमध्ये अँप्रेंटिसशिप प्रशिक्षण " असे लिहावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 एप्रिल 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice