Mahavitaran Dhule Apprentice Final Select List Declared 2023| महावितरण धुळे शिकाऊ उमेदवार अंतिम निवड यादी जाहीर

Mahavitaran Dhule Apprentice Final Select List Declared 2023| महावितरण धुळे शिकाऊ उमेदवार अंतिम निवड यादी जाहीर 

Mahavitaran Dhule Apprentice Final Select List Declared 2023
Mahavitaran Dhule Apprentice Final Select List Declared 2023

महावितरण धुळे अंतर्गत Electrician व Wireman या ट्रेड च्या उमेदवारांना 1 वर्षे Apprentice साठी घेतले जाणार होते यामध्ये एकूण जागा 76 होत्या .

Mahavitaran Dhule Apprentice 2023 


महावितरण धुळे ने या विषयी कागदपत्रे पडताळणी दिनांक 20 मार्च 2023 ला आयोजित केले होते. त्या कागदपत्रे पडताळणी मध्ये पात्र उमेदवार असलेल्यांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये पात्र उमेदवारांना 10 एप्रिल 2023 पर्यँत संबंधित कार्यालयात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून रुजू व्हायचे आहे.

जर तुम्हाला निकाल बघायचा असेल तर खालील लिंक ला क्लीक करा व आपले नाव आहे का तर चेक करा.

Mahavitaran Dhule Apprentice Select List 2023 


महावितरण धुळे अंतिम निवड यादी  - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post