Maha TAIT Result 2023|Maha Tait Scorecard Download 2023|Maha TAIT Scorecard Out - Check Your Score
Maha Tait Scorecard Download 2023 |
महाराष्ट्र राज्य शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीचा निकाल दिनांक 24 मार्च 2023 ला जाहीर करण्यात आला आहे.
हा निकाल लागला नंतर भरपूर विद्यार्थी आपला निकाल चेक करण्यासाठी उत्सुक होते कारण या आधी लागलेला निकाल हा pdf स्वरूप मध्ये जाहीर झाला होता.
आज दिनांक 29 मार्च 2023 ला त्यांनी याविषयी उमेदवारांचे scorecard जाहीर केले आहे. जर तुम्हाला आपला निकाल चेक करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता.
Maha Tait Scorecard Download 2023
TAIT Scorecard Link - Click Here
वरील scorecard हे दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत उपलब्ध राहणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपले scorecard हे पुढील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result