College Of Military Engineering Pune Bharti 2023|CME Pune Recruitment 2023|कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस पुणे येथे 119 जागांची भरती

College Of Military Engineering Pune Bharti 2023|CME Pune Recruitment 2023|कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस पुणे येथे 119 जागांची भरती 

College of Military Engineering Pune Bharti 2023
College of Military Engineering Pune Bharti 2023

College of Military Engineering Pune Bharti 2023


कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे येथे विविध  पदांच्या 119 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  119 जागा 

College of Military Engineering Pune Vacancy Details 2023


पदांचा तपशील -   
  1. अकाउंटंट
  2. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
  3. सीनियर मेकॅनिक
  4. मशीन माइंडर लिथो
  5. लॅब असिस्टंट
  6. लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी)
  7. स्टोअरकीपर
  8. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 
  9. लायब्ररी क्लर्क
  10. सॅन्ड मॉडेलर
  11. कुक
  12. फिटर जनरल मेकॅनिक
  13. मोल्डर
  14. सुतार 
  15. इलेक्ट्रीशियन
  16. मशीनिस्ट
  17. लोहार
  18. पेंटर
  19. इंजिन आर्टिफिसर 
  20. स्टोअरमन
  21. लॅब अटेंडंट
  22. मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
  23. लष्कर 

College of Military Engineering Pune Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

College of Military Engineering Pune Age Limit 2023


वयाची अट - दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी 

सिव्हिल मोटर चालक - किमान 18 ते कमाल 30 वर्षे 

इतर सर्व पदे - 

किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

College of Military Engineering Pune Bharti Exam Fee 2023


अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2023


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post