Mahatransco EHV O&M Division Apprentice Select List Declared|महापारेषण पुणे विभाग 1 शिकाऊ उमेदवार निवड यादी जाहीर
महापारेषण मार्फत पुणे विभाग 1 अंतर्गत शिकाऊ उमेदवार साठी दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी आज दिनांक 04 फेब्रुवारी 2023 ला त्यांनी पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी साठी लिस्ट लावली आहे.
Mahatransco Pune Division 1 Apprentice list 2023
लिस्ट मध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी साठी दिनांक 06 ते 10 फेब्रुवारी पर्यंत संबंधित कार्यालयात हजर राहून कागदपत्रे पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
लिस्ट download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result