WCL Apprentice Medical Exam Update 2023|वेस्टर्न कोलफिल्ड Apprentice मेडिकल परिक्षेविषयी महत्वाची update
वेस्टर्न कोलफिल्ड अंतर्गत विविध विभाग अंतर्गत Apprentice ची भरती निघाली होती.या भरती अंतर्गत कागदपत्रे पडताळणी सुद्धा झाली आहे.
यानुसार काही विभागाची आता medical exam घेणे सुरू होणार आहे. या संदर्भात नवीन Update आले आहे.
यानुसार ज्यांची मेडिकल exam आहे त्यांना दिलेल्या तारखेतच आपली मेडिकल exam पूर्ण करणे आवश्यक आहे.
तुम्हाला लिस्ट मध्ये नाव चेक करायचे असेल तर खालील लिंक चा वापर करावा.
खाली प्रत्येक विभागाच्या 2 लिंक आहेत जर 1 ली लिंक काम करत नसेल तर 2 री लिंक चा वापर करू शकता.
WCL Apprentice Medical Exam Update 2023
- WCL Umrer Area - Available Soon
- WCL Pathakhera Area - Available Soon
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result