Mahagenco Recruitment For Security Officer 2023|महाजनको मध्ये कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदांची भरती

Mahagenco Recruitment For Security Officer 2023|महाजनको मध्ये कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदांची भरती 


महाजनको येथे विविध पदांच्या 34 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahagenco Junior Security Officer Recruitment 2023
Mahagenco Junior Security Officer Recruitment 2023


एकूण जागा -  34 जागा 

पदांचा तपशील -  

Mahagenco Recruitment For Security Officer 2023
Mahagenco Recruitment For Security Officer 2023


  
शैक्षणिक पात्रता  - 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत 

(i) कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक 
(ii) मराठी भाषेचा ज्ञान आवश्यक 

शारीरीक पात्रता - 

पुरुष उमेदवार 

उंची - किमान 165 cm

छाती - न फुगवता - 81 cm फुगवून - 86 cm 

वजन - किमान 50 किलो 

महिला उमेदवार 

उंची - किमान 157 cm

वजन - किमान 45 किलो 


वयाची अट -  17 फेब्रुवारी 2023 रोजी

किमान 18 ते कमाल 38 वर्षे 

वयाची सूट - राखीव प्रवर्ग 05 वर्षे सूट राहील

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 + GST

राखीव प्रवर्ग - 300 + GST 

नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

Short जाहिरात - Click Here 

जाहिरात - Click Here 

अर्ज लिंक - Click Here  

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2023


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post