BMC Recruitment For Nurse Assistant | मुंबई महानगरपालिका अंतर्गत नर्स असिस्टंट साठी 421 जागांची भरती

BMC Recruitment For Nurse Assistant|मुंबई महानगरपालिका अंतर्गत नर्स असिस्टंट साठी 421 जागांची भरती 

मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांच्या 421 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

BMC Nurse Assistant Recruitment 2023
BMC Nurse Assistant Recruitment 2023


BMC Nurse Assistant Recruitment 2023


एकूण जागा -  421 जागा 

पदांचा तपशील -   

 Nurse Assistant - 421 जागा 

BMC Nurse Assistant Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  -  (i) Assistant Nurse (Midwife) Course पूर्ण असणे आवश्यक आहे.
(ii) CCC or MS-CIT कोर्स ऊत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल.

BMC Nurse Assistant Age Limit 2023


वयाची अट - 16 जानेवारी 2023 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

BMC Nurse Assistant Exam Fee 2023

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - मुंबई

जाहिरात - Click Here

BMC Nurse Assistant Apply Offline 2023

अर्ज पद्धत - ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 ते 25 जानेवारी 2023 ( सकाळी 11 ते दुपारी 5 पर्यँत ) 

अर्ज करण्याचा पत्ता - मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई – 400012

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post