NDA Pune Group C Recruitment 2023|NDA अंतर्गत पुणे खडकवासला येथे 251 जागांची भरती

NDA Pune Khadakvasla Recruitment 2023|NDA अंतर्गत पुणे खडकवासला येथे  251 जागांची भरती 

NDA अंतर्गत पुणे येथे विविध पदांच्या 251 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

NDA Pune Recruitment 2022
NDA Pune Recruitment 2022

NDA Pune Recruitment 2022


एकूण जागा -  251 जागा 

NDA Pune Vacancy Details 2022


पदांचा तपशील -   

  1. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) - 27 जागा 
  2. पेंटर - 1 जागा 
  3. ड्रॉट्समन - 1 जागा 
  4. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर - 8 जागा 
  5. कंपोझिटर-कम-पेंटर - 1 जागा 
  6. सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II - 1 जागा 
  7. कुक - 12 जागा 
  8. फायरमन - 10 जागा 
  9. लोहार - 1 जागा 
  10. TA-बेकर आणि कन्फेक्शनर - 2 जागा 
  11. TA-Cylce रिपेयरर - 5 जागा 
  12. मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) - 182 जागा 

NDA Pune Education Details 2022


शैक्षणिक पात्रता  - लवकरच उपलब्ध होईल 

NDA Pune Age Limit 2022


वयाची अट - 

पद क्रमांक 1,3,4,8 - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे.

पद क्रमांक  2,5,6,7,9,10,11,12 - किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  लवकरचं उपलब्ध होईल 

नोकरी ठिकाण - पुणे

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here ( Available Soon )

अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच उपलब्ध होईल 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post