IOCL Marketing Division Apprentice Vacancy 2022 | IOCL Apprentice Recruitment 2022
IOCL अंतर्गत विविध पदांच्या 1760 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Indian Oil Corporation Apprentice Recruitment 2022 |
Indian Oil Corporation Apprentice Recruitment 2022
एकूण जागा - 1760 जागा
पदांचा तपशील - 1760 जागा ( महाराष्ट्र - 256 जागा )
- Technician Apprentice - 100 जागा
- Trade Apprentice - 26 जागा
- Graduate Apprentice - 120 जागा
- Trade Apprentice ( Non Technical ) - 10 जागा
Indian Oil Corporation Apprentice Education Details 2022
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
Indian Oil Corporation Apprentice Age Limit 2022
वयाची अट - 31 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 24 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Indian Oil Corporation Apprentice Exam Fee 2022
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जानेवारी 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice