Indian Air Force Apprentice Recruitment 2022|IAF Nashik iti Apprentice Bharti 2022
भारतीय हवाई दल अंतर्गत ओझर नाशिक येथे विविध पदांच्या 108 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 108 जागा
पदांचा तपशील -
शैक्षणिक पात्रता -
(i) 50 % गुणासह 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक.
(ii) 65 % गुणासह संबंधित विषयात ITI (NCVT) ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
(iii) 12 वि ऊत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल.
शारीरीक पात्रता -
उंची - 137 सेमी
वजन - २५.४ किलो
वयाची अट - दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी
किमान 14 ते कमाल 21 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नाशिक ( ओझर )
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक -
- Welder - Click Here
- Machinist - Click Here
- Sheet Metal Worker - Click Here
- Mechanic Radio & Radar Aircraft - Click Here
- Electronics Mechanic - Click Here
- Carpenter - Click Here
- Electrician Aircraft - Click Here
- Fitter - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जानेवारी 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice