FCI AG III Hall Ticket Released| Food Corporation Assistant Grade 3 Hall Ticket Out
FCI Assistant Grade 3 Hall Ticket Download 2023
फूड कॉर्पोरेशन अंतर्गत 5043 जागांची भरती निघाली होती.या अंतर्गत विविध पदे होती.त्यानुसार याचे हॉल तिकीट हे आज दिनांक 21 डिसेंबर ला जाहीर झाले आहे.
FCI AG 3 ची परीक्षा ही दिनांक 1 , 7 , 14 व 21 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. यासाठी हॉल तिकीट तुम्ही 21 डिसेंबर ते 21 जानेवारी पर्यंत डाउनलोड करू शकता.
How to Download FCI AG 3 Hall Ticket ?
हॉल तिकीट कसे download करायचे ?
- सर्वात आधी खाली एक लिंक दिली आहे त्याच्यासमोर लिहिले आहे FCI AG 3 हॉल तिकीट लिंक त्यावर वलीक करा.
- त्यांनतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल , तिथे तुम्हाला हॉल तिकीट DOWNLOAD साठी OPTION दिसेल.
- तिथे तुम्हाला हॉल तिकीट कोणत्या भाषेत download करायचे त्याचे option दिसेल त्यापैकी योग्य पर्याय निवडा.
- आता तुम्ही तुमचा Registration Number टाका.
- खाली पासवर्ड विचारला जाईल त्यामध्ये तुमची जन्म तारीख तुम्हाला DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये भरणे आवश्यक आहे.
- या नंतर तुमच्या समोर एक Captcha येईल तो तुम्हाला जसाच्या तसा भरणे आवश्यक आहे.
- Captcha भरल्यावर सबमिट बटनावर क्लीक करा.
- आता तुम्ही तुमचे हॉल तिकीट हे बघू शकता.
- तुमचे हॉल तिकीट ची तुम्ही प्रिंट काढू शकता. व त्याला save सुद्धा करू शकता.
FCI AG 3 Hall Ticket Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Hall Ticket