Mahatransco Akola Apprentice Bharti 2023|महापारेषण अकोला अंतर्गत 37 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर

Mahatransco Akola ITI Apprentice Bharti 2023 |Mahatransco Akola Apprentice Vacancy 2023

महापारेषण मार्फत अकोला येथे विविध पदांच्या 37 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Akola iti Apprentice 2023
Mahatransco Akola iti Apprentice 2023



Mahatransco Akola iti Apprentice 2023


एकूण जागा -  37 जागा 

पदांचा तपशील -   

Electrician - 37 जागा

शैक्षणिक पात्रता  - किमान 10 वि पास व 2 वर्षाचा ITI ELECTRICIAN कोर्स ऊत्तीर्ण आवश्यक.



Mahatransco Akola iti Apprentice Age Limit 2023


वयाची अट - 30 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - अकोला

जाहिरात - Link 1 | Link 2

अर्ज लिंक - Click Here

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 डिसेंबर 2022

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसू विभाग , 2 रा माळा रतनलाल प्लॉटस , अकोला - ४४५ ००५


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post