AMD Admit Card Declared 2022|AMD Recruitment Update 2022
Atomic Minerals Directorate अंतर्गत विविध पदांच्या 321 जागांची भरती निघाली होती.यासंबंधी त्यांनी काही पदाची परीक्षेला पात्र आहे त्यांची यादी लावली आहे.
तसेच काही पदासाठी हॉल तिकीट हे सुद्धा जाहीर केले आहे.जर तुम्ही सुद्धा यासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला परीक्षेसाठी निवड केली असेल तर खालील लिंक ला क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट download करू शकता.
AMD Admit Card for Security Guard 2022
Physical Endurance टेस्ट साठी पात्र उमेदवारांची यादी खाली दिली आहे.
- PET Test for Assistant Security Officer List - Click Here
- PET Test for Assistant Security Guard List - Click Here
- हॉल तिकीट download लिंक - Click Here
हॉल तिकीट download साठी तुम्ही तुमचा Registration id आणि पासवर्ड टाकून तुमचे हॉल तिकीट हे download करू शकता.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Hall Ticket