Electronics Corporation of India Apprentice 2022|ECIL अंतर्गत 212 जागांची Apprentice भरती

ECIL Apprentice Recruitment 2022|ECIL Graduate Trainee & Diploma Trainee Apprentice Vacancy 2022

ECIL Apprentice Bharti 2022
ECIL Apprentice Bharti 2022

Electronics Corporation of India येथे विविध पदांच्या 212 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  212 जागा 

पदांचा तपशील -    

ECIL Apprentice Vacancy Details 2022
ECIL Apprentice Vacancy Details 2022


शैक्षणिक पात्रता  - 01 एप्रिल 2020 ला किंवा त्यानंतर संबंधित विषयात डिप्लोमा किंवा डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट - 31 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - हैद्राबाद

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post