Mahavitaran Osmanabad iti Apprentice Bharti 2022|महावितरण उस्मानाबाद येथे 150 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती

Mahavitaran Osmanabad iti Apprentice 2022|Osmanabad iti Apprentice Apply Online 

Update :- महावितरण उस्मानाबाद मार्फत शिकाऊ उमेदवारांची निवड संदर्भात एक शुद्धीपत्रक जाहीर केले आहे.ते शुद्धीपत्रक download करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या 

महावितरण उस्मानाबाद शुद्धीपत्रक - Click Here 

महावितरण उस्मानाबाद येथे विविध पदांच्या 150 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Osmanabad iti Apprentice 2022
Mahavitaran Osmanabad iti Apprentice 2022


Mahavitaran Osmanabad iti Apprentice 2022

एकूण जागा -  150 जागा 

पदांचा तपशील -    

  • Electrician - 65 जागा
  • Wireman - 65 जागा
  • Copa - 20 जागा

Mahavitaran Osmanabad iti Apprentice 2022


शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI पास असणे आवश्यक आहे.
 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - उस्मानाबाद 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - 

  1. Electrician - Click Here
  2. Wireman - Click Here
  3. Copa - Click Here


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2022

ऑफलाईन अर्ज नेऊन देण्याची तारीख - 15 ते 17 नोव्हेंबर 2022 

ऑफलाईन अर्ज नेऊन देण्याचा पत्ता - 
अधिक्षक अभियंता,मंडळ कार्यालय,उस्मानाबाद,ADMINISTRATIVE BUILDING, MSEDCL O&M CIRCLE OFFICE, SOLAPUR ROAD, OSMANABADअशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post