Hindustan Copper ITI Apprentice Recruitment 2022|हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे अप्रेंटिसच्या 290 जागांसाठी भरती

 Hindustan Copper Apprentice Bharti 2022|Hindustan Copper Limited Apprentice Vacancy 2022

Hindusatan Copper येथे विविध पदांच्या 290 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

HCL Apprentice Bharti 2022
HCL Apprentice Bharti 2022




HCL Apprentice Recruitment 2022


एकूण जागा -  290 जागा 


HCL Apprentice Vacancy Details 2022


पदांचा तपशील -  

1. मेट (माइन्स) - 60 जागा 
2. ब्लास्टर (माइन्स) - 100 जागा 
3. मेकॅनिक डिझेल - 10 जागा
4. फिटर - 30 जागा 
5. टर्नर - 05 जागा 
6. वेल्डर (G &E) - 25 जागा 
7. इलेक्ट्रिशियन  - 40 जागा 
8. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - 06 जागा 
9. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 02 जागा 
10. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 03 जागा 
11. COPA - 02 जागा 
12. सर्व्हेअर - 05 जागा 
13. Reff & AC - 02 जागा 
  

HCL Apprentice Education Details 2022


शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

HCL Apprentice Age Limit 2022


वयाची अट - 01 नोव्हेंबर 2022 रोजी

 किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - राजस्थान 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Regisration | Login 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 डिसेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post