SSC JE 2022 Answer Key Released | SSC JE 2022 ची उत्तरतालिका जाहीर

SSC JE 2022 Answer Key Released 

Staff Selection Commission मार्फत Junior Engineer ची परीक्षा घेण्यात आली होती.त्यानुसार आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी या संदर्भात नवीन उत्तरतालिका जाहीर झाली आहे.

SSC JE Answer Key 2022
SSC JE Answer Key 2022


SSC JE Answer Key Download Steps 

1. SSC JE Answer Key download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
2.लिंक ला क्लीक केल्यावर आपले रोल नंबर टाका.
3.खाली पासवर्ड टाका .
4.त्यामध्ये हॉल तिकीट वर पासवर्ड दिला आहे तो भरा.
आता आपल्या Answer key ही save करा.SSC JE  Answer key ही download करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या 

SSC JE Answer Key Link - Click Here


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post