Intelligence Bureau Recruitment 2022 |भारतीय गुप्तचर विभागात 1671 जागांची भरती

IB Recruitment 2022 | Intelligence Bureau Recruitment 2022


भारतीय गुप्तचर विभाग येथे विविध पदांच्या 1671 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

IB Recruitment 2022



Intelligence Bureau Recruitment 2022


एकूण जागा - 1671 जागा 

Intelligence Bureau Vacancy Details 2022


पदांचा तपशील - 

  1. Security Assistant/Executive - 1521 जागा 
  2. Intelligence Bureau (IB) MTS - 150 जागा 

Intelligence Bureau Education Details 2022


शैक्षणिक पात्रता  - 
(i) 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) संबंधित राज्यातील भाषेचं ज्ञान व रहिवासी असणे आवश्यक आहे.

Intelligence Bureau Age Limit 2022


वयाची अट - दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी 

पद क्रमांक 1 साठी किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 
पद क्रमांक 2 साठी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Intelligence Bureau Exam Fee 2022


अर्जाची फी -  

GEN / OBC / EWS - 500 ₹ /-
SC / ST / PWD / Exsm / Female - 450 ₹/-

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Available Soon 

ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here 
( 05 नोव्हेंबर ला सुरू होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 नोव्हेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post